Eknath Shinde बंडखोर आमदारांसह उद्या मुंबईत, बहुमत चाचणीसाठी येणार असल्याची शिंदेंची माहिती |

2022-06-29 0

महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. आज या सत्तासंघर्षाचा नववा दिवस आहे. अशातच महत्वाची माहिती समोर येतेय. एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांसह उद्या मुंबईत येणार असून, बहुमत चाचणीसाठी येणार असल्याची शिंदेंनी माहिती दिली आहे. ठाकरे सरकारला उद्या अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. राज्यपालांकडून बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

#NitinRaut #Electricity #Adani #Udaipur #Rajasthan #DevendraFadnavis #SanjayRaut #EknathShinde #ShivSena #UddhavThackeray #MahaVikasAghadi

Videos similaires